गायन समाज देवल क्लब कोल्हापूर आयोजित जेष्ठ रंगकर्मी प्रभाकर पाटील संयोजित — हौशी रंगकर्मींसाठी नाटक व अभिनय कार्यशाळा सादर करत आहे.

नाटक का करायचे वाटते? चांगले मेकअप करायचे आहे? जगात अभिनय कसा करावा? नाटक बनवायला कसे शिकायचे?

कार्यशाळेत काय शिकाल?

अभिनयाचं तंत्र म्हणजेच शरीर, आवाज, भावना, संवाद आणि रंगमंचावरील वावर.. मराठी आणि हिंदी भाषेचा सराव, व्हॉईस ओव्हर, डबिंग आणि ऑडिशनचे तंत्र.. टीव्ही सीरियल, वेब सिरीज आणि सिनेमासाठी तयारी आणि त्यामधील संधीविषयी मार्गदर्शन.. प्रात्यक्षिक व सराव एका नव्या प्रस्तुतीचा..

प्रशिक्षक

ज्येष्ठ रंगकर्मी, प्रभाकर वर्तक — आधे अधूरे, हृदय, अंधायुग, दर्शन यासारख्या यशस्वी नाटकांचे दिग्दर्शन व अभिनय. स्वराज्य रक्षक संभाजी व अन्य मालिकांमधील अभिनेते. रेडिओ आणि व्हॉइस ओवरचा दीर्घ अनुभव. आकाशवाणी निवेदक व आर जे यांचे प्रशिक्षण. शासकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षक.

वेळापत्रक

कालावधी: 17 मे 2026 ते 22 मे 2026

वेळ: सायंकाळी 5 ते 8

वयोगट: 16 पासून पुढे

प्रवेश शुल्क

₹ 1100/-