स्थापनेपासून भविष्याच्या दिशेने : देवल क्लबची सुवर्णगाथा

1883
करवीर गायन समाजची स्थापना

करवीर गायन समाजची स्थापना

गोविंदराव देवल यांच्या पुढाकाराने कोल्हापुरातल्या संगीतप्रेमी रसिकांनी कोल्हापुरात गायन समाज देवल क्लबची स्थापना केली. आपण रुजवलेल्या या छोटाश्या रोपट्याचे एका वटवृक्षात रूपांतर होणार आहे याची त्यावेळी त्यांनी कल्पना देखील केले नसेल.

क्लबच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या धुरिणांचा गौरव