हौशी रंगकर्मींसाठी नाटक व अभिनय कार्यशाळा

- नाटक व अभिनय कार्यशाळा
गायन समाज देवल क्लब कोल्हापूर आयोजित जेष्ठ रंगकर्मी प्रभाकर पाटील संयोजित — हौशी रंगकर्मींसाठी नाटक व अभिनय कार्यशाळा सादर करत आहे.
नाटक का करायचे वाटते?
चांगले मेकअप करायचे आहे?
जगात अभिनय कसा करावा?
नाटक बनवायला कसे शिकायचे?
कार्यशाळेत काय शिकाल?
- अभिनयाचं तंत्र म्हणजेच शरीर, आवाज, भावना, संवाद आणि रंगमंचावरील वावर..
- मराठी आणि हिंदी भाषेचा सराव, व्हॉईस ओव्हर, डबिंग आणि ऑडिशनचे तंत्र..
- टीव्ही सीरियल, वेब सिरीज आणि सिनेमासाठी तयारी आणि त्यामधील संधी विषयी मार्गदर्शन..
- प्रात्यक्षिक व सराव एका नव्या प्रस्तुतीचा..
प्रशिक्षक
ज्येष्ठ रंगकर्मी, प्रभाकर वर्तक
- आधे अधूरे, हृदय, अंधायुग, दर्शन यासारख्या यशस्वी नाटकांचे दिग्दर्शन व अभिनय
- स्वराज्य रक्षक संभाजी व अन्य मालिकांमधील अभिनेते
- रेडिओ आणि व्हॉइस ओवरचा दीर्घ अनुभव
- आकाशवाणी निवेदक व आर जे ना प्रशिक्षण
- शासकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षक
वेळापत्रक
कालावधी
17 मे 2026 ते 22 मे 2026
वेळ
सायंकाळी 5 ते 8
वयोगट
16 पासून पुढे
प्रवेश शुल्क
₹ 1100/-


