Archive for category: नाटक आणि कला

हौशी रंगकर्मींसाठी नाटक व अभिनय कार्यशाळा

गायन समाज देवल क्लब कोल्हापूर आयोजित जेष्ठ रंगकर्मी प्रभाकर पाटील संयोजित — हौशी रंगकर्मींसाठी नाटक व अभिनय कार्यशाळा सादर करत आहे.

नाटक का करायचे वाटते?
चांगले मेकअप करायचे आहे?
जगात अभिनय कसा करावा?
नाटक बनवायला कसे शिकायचे?

कार्यशाळेत काय शिकाल?

प्रशिक्षक

ज्येष्ठ रंगकर्मी, प्रभाकर वर्तक

  • आधे अधूरे, हृदय, अंधायुग, दर्शन यासारख्या यशस्वी नाटकांचे दिग्दर्शन व अभिनय
  • स्वराज्य रक्षक संभाजी व अन्य मालिकांमधील अभिनेते
  • रेडिओ आणि व्हॉइस ओवरचा दीर्घ अनुभव
  • आकाशवाणी निवेदक व आर जे ना प्रशिक्षण
  • शासकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षक

वेळापत्रक

कालावधी

17 मे 2026 ते 22 मे 2026

वेळ

सायंकाळी 5 ते 8

वयोगट

16 पासून पुढे

प्रवेश शुल्क

₹ 1100/-

गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर, आयोजित

बालनाट्य कार्यशाळा

अभिनय, आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेसाठी विशेष कार्यशाळा….

खेळांच्या माध्यमातून, छोट्या-छोट्या कृतींमधून
मुलं स्वतःशीच एक संवाद सुरू करतात…
कधी हसत, कधी थोडं चुकत,
कधी स्वतःलाच शोधत.
बोलू लागतात, ऐकायला शिकतात,
भावना ओळखायला आणि व्यक्त करायला लागतात.
आत्मविश्वास हा अनुभवातून, स्वीकारातून आणि मोकळेपणातून तयार होतो.

गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर आयोजित आणि युवा रंगकर्मी रोहित पोतनीस यांच्या मार्गदर्शनामध्ये.

वेळापत्रक

कालावधी

15 एप्रिल ते 15 जुलै 2026

दिवस

सोमवार | मंगळवार | बुधवार

वेळ

संध्याकाळी 6:00 ते 7.30

सहभागासाठी संपर्क

रोहित पोतनीस
9764212493

© देवल क्लब सर्व अधिकार अधीन

Developed and maintained by Mobifilia

© देवल क्लब सर्व अधिकार अधीन
Developed and maintained by Mobifilia
एफसीआरए: ०८३८६००३५ प्रदेश: भारत
एनजीओ दर्पण: एमएच/२०१७/०१७८९६३