डॉ. सौ. शुभांगी यांच्या ओंकार नृत्य साधना, गुलबर्गा येथील विद्यार्थ्यांकडून भरतनाट्यम सादरीकरण
ओंकार नृत्य साधना, गुलबर्गा, गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगीत व कलाप्रेमी कै. प्रकाश पुरोहित, कै. डॉ.अरुण पुरोहित व कै. अनघा पुरोहित यांच्या स्मरणार्थ, नृत्याविष्कार डॉ. सौ. शुभांगी यांच्या ” ओंकार नृत्य साधना, गुलबर्गा ” येथील विद्यार्थिनी, भरतनाट्यम व विविध नृत्यआविष्कार सादर करणार आहेत. या पर्वणीचा उपस्थित राहून आनंद घेता यावा, […]
