प्रवेश अर्ज
Admission Form
नियमावली व शुल्क माहिती / Rules & Fee Structure
- गेली ७६ वर्षे संगीत शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या संस्थेमध्ये गायन, तबला, वाद्यवृंद इत्यादी विषयांवर आधारित शिक्षण चालते.
- वय १० पेक्षा अधिक वय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा होतात. १० गुणांपेक्षा कमी गुण मिळाल्यास १५ गुणांपर्यंत वाढवले जातात.
- सर्व वर्गांसाठी परीक्षा दर वर्षी एप्रिल/मे मध्ये होतील. हजेरी ७५% अनिवार्य.
- डोंकाळा परीक्षेच्या दिवशी अनुपस्थित राहिल्यास परीक्षा दिली जाणार नाही.
- शुल्क रचना खालीलप्रमाणे:
| वर्ष | मासिक शुल्क | वर्ष | मासिक शुल्क |
|---|---|---|---|
| प्रवेशिका 1 & 2 | ₹ 550/- | प्रारंभिक | ₹ 450/- |
| मध्यम 1 & 2 | ₹ 1000/- | विशारद 1 & 2 | ₹ 1150/- |
| सुगम | ₹ 550/- | विविध कार्यक्रम | ₹ 800/- |
- वार्षिक परीक्षा शुल्क स्वतंत्र. ऑनलाइन प्रणालीद्वारे शुल्क भरणे शक्य आहे.
- शिस्त भंग केल्यास संस्थेचा निर्णय अंतिम असेल.
- पालकांनी मुलांची प्रगती तपासण्यासाठी नियमित शिक्षकांशी संपर्क ठेवावा.
