भांडारकर कला दालन
अविस्मरणीय सादरीकरणे, नाट्य आणि सांस्कृतिक उत्सवांसाठी एक ऐतिहासिक स्थळ
या अवकाशाबद्दल अधिक काही
भांडारकर कला दालन हे कला प्रदर्शने, कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अत्यंत उपयुक्त अशी जागा आहे. इथे कलाकारांसाठी त्यांची कला प्रदर्शित करण्यासाठी आणि कलासक्त समुदायाशी जोडले जाण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे वातावरण आणि पर्यावरण उपलब्ध होते. कोल्हापुरातील सांस्कृतिक पर्यावरणाच्या संवर्धनामध्ये ही जागा एक महत्वाची भूमिका बजावते.
खालील कार्यक्रमांसाठी उपयुक्त

नाट्य सादरीकरणे
छोटेखानी मराठी नाटके, प्रायोगिक मंचने आणि एकल नाट्य

शास्त्रीय आणि सुगम संगीताचे कार्यक्रम
हिंदुस्तानी स्वरसंगीत, वाद्यसंगीत, गझल गायकी आणि सुगम वाद्यसंगीत

व्याख्याने, प्रात्यक्षिके आणि कार्यशाळा
कला, संगीत आणि नाट्यविषयक चर्चासत्रे व प्रशिक्षण सत्रे
