टेंबे नाट्यगृहाबद्दल थोडेसे
गोविंदराव टेंबे नाट्यगृह हे कोल्हापुरातील एक प्रतिष्ठित नाट्यगृह असून, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन येथे केले जाते .यामध्ये, मराठी नाटके, संगीत मैफिली, आणि शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. हा रंगमंच कलाकारांसाठी एक समृद्ध व्यासपीठ उपलब्ध करून देतो.

- तळमजला आणि गॅलरी मिळून सुमारे ४१० आसनांची प्रशस्त बैठक व्यवस्था, ज्यामुळे प्रेक्षकांना उत्तम दृश्य आणि आरामदायक अनुभव मिळतो.
- हे रंगमंदिर कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशाचा भाग असून, आता आधुनिक सुविधांनी सज्ज आहे.
- शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे कोणत्याही भागातून येथे पोहोचणे सोयीचे ठरते.
- रंगमंदिराच्या परिसरात वाहनतळाची भरपूर सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे पार्किंगची अडचण भासत नाही.
- प्रवेशद्वारावर व्हीलचेअर-सुलभ रॅम्प, प्रशस्त लॉबी आणि सुलभ वावर यामुळे सर्व वयोगटांसाठी हे ठिकाण उपयुक्त ठरते.
- व्यासपीठ, ग्रीन रूम आणि ऑर्केस्ट्रा पिटसह हे स्थळ नाट्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अगदी योग्य आहे.
नवीन कार्यक्रम
कोणतेही नवीन कार्यक्रम उपलब्ध नाहीत.