
गायन समाज देवल क्लब येथील नाट्य उपलब्धी
नाट्य आणि अभिनयाची आवड असलेल्या व्यक्तींसाठी देवल क्लब चे नाट्य दालन खुले आहे. इथे पारंपरिक संगीतनाटकापासून ते आधुनिक नाट्यविचारापर्यंतचा नाट्यअवकाश रंगकर्मींसाठी उलगडला जातो.
देवल क्लबच का?
No-Cost
High-quality training at no cost – if you have the talent, the stage is yours.
विश्वासार्ह्य / सुविधा
सराव दालन, संदर्भ ग्रंथालय आणि सुसज्ज नाट्यगृह
सर्जनशील अवकाश
नाट्यनिर्मितिसाठी आवश्यक तांत्रिक बाजूंसह दिग्दर्शन – अभिनयादी बाजूना चालना देणारा अवकाश
नाट्य आणि सादरीकरण कला
नाट्यशाखा, नवोदित कलाकार, इच्छुक विद्यार्थी, नाट्यप्रेमी यांच्यासाठी खुली आहे. या नाट्यशाखेत आपण विविध प्रकारे सहभागी होऊ शकता.
- कार्यशाळा आणि प्रशिक्षणे - अनुभवी नाट्य कलाकारांकडून अभिनय, नाट्य शास्त्र आणि दिग्दर्शन याबाबत मार्गदर्शन
- नाट्यनिर्मिती प्रक्रिया - पूर्ण लांबीच्या नाटकांमध्ये, एकांकिकांमध्ये आणि प्रायोगिक रंगभूमीवर काम करण्याची संधी
- विविध स्पर्धा - राज्यस्तरीय आणि विविध एकांकिका व नाट्य स्पर्धांमध्ये देवल क्लब कडून सहभागी होण्याची संधी
- नाट्य वाचन आणि प्रायोगिक रंगभूमी - नाट्यसंहितांची ओळख, विश्लेषण आणि प्रायोगिक रंगभूमीवर सहभाग
विविध नाट्यप्रयोग, मार्गदर्शन, आणि स्पर्धांमधून देवल क्लबची नाट्यशाखा आपले नाट्यक्षेत्रातील कौशल्य अधिक पारंगत करण्यास मदत करते ज्यामुळे नाट्य आणि सिनेक्षेत्रातील आपल्या करिअरचा मार्ग खुला होतो.
- नाट्य सादरीकरण आणि पुरस्कार - विविध नाट्यनिर्मिती आणि त्यांच्या सादरीकरणातून नाट्यक्षेत्रात आपण आपली स्वतःची ओळख निर्माण करू शकता
- मार्गदर्शन आणि सहकार्य - नाट्यक्षेत्रातील प्रथितयश व्यावसाईकांकडून प्रशिक्षण
- नाट्यक्षेत्रातील कारकिर्दीचा मार्ग - देवल क्लब येथील नाट्यशाखेतून प्रशिक्षण घेतलेले अनेक आज व्यावसाईक पातळीवर नाट्य, सिनेमा आणि दूरदर्शन वर काम करत आहेत
- विकास आणि ओळख - विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याने नाट्यक्षेत्रात ओळख निर्माण होते आणि आत्मविश्वास वाढीस लागून, भविष्यातील संधींची उपलब्धता वाढते
नाट्यशाखा, नवोदित कलाकार, इच्छुक विद्यार्थी, नाट्यप्रेमी यांच्यासाठी खुली आहे. या नाट्यशाखेत आपण विविध प्रकारे सहभागी होऊ शकता.
- कार्यशाळा आणि प्रशिक्षणे - अनुभवी नाट्य कलाकारांकडून अभिनय, नाट्य शास्त्र आणि दिग्दर्शन याबाबत मार्गदर्शन
- नाट्यनिर्मिती प्रक्रिया - पूर्ण लांबीच्या नाटकांमध्ये, एकांकिकांमध्ये आणि प्रायोगिक रंगभूमीवर काम करण्याची संधी,
- विविध स्पर्धा - राज्यस्तरीय आणि पुरुषोत्तम करंडक सारख्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये देवल क्लब कडून सहभागी होण्याची संधी.
- नाट्य वाचन आणि प्रायोगिक रंगभूमी - नाट्यसंहितांची ओळख, विश्लेषण आणि प्रायोगिक रंगभूमीवर सहभाग
विविध नाट्यप्रयोग, मार्गदर्शन, आणि स्पर्धांमधून देवल क्लबची नाट्यशाखा आपले नाट्यक्षेत्रातील कौशल्य अधिक पारंगत करण्यास मदत करते ज्यामुळे नाट्य आणि सिनेक्षेत्रातील आपल्या करिअरचा मार्ग खुला होतो.
- नाट्य सादरीकरण आणि पुरस्कार - विविध नाट्यनिर्मिती आणि त्यांच्या सादरीकरणातून नाट्यक्षेत्रात आपण आपली स्वतःची ओळख निर्माण करू शकता.
- मार्गदर्शन आणि सहकार्य - नाट्यक्षेत्रातील प्रथितयश व्यावसाईकांकडून प्रशिक्षण
- नाट्यक्षेत्रातील कारकिर्दीचा मार्ग - देवल क्लब येथील नाट्यशाखेतून प्रशिक्षण घेतलेले अनेक आज व्यावसाईक पातळीवर नाट्य, सिनेमा आणि दूरदर्शन वर काम करत आहेत.
- विकास आणि ओळख - विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याने नाट्यक्षेत्रात ओळख निर्माण होते आणि आत्मविश्वास वाढीस लागून, भविष्यातील संधींची उपलब्धता वाढते

Certification
At the end of each academic year, students appear for official examinations conducted by Gandharva Mahavidyalaya Mandal and receive recognized certification upon passing.
Admissions & Guidelines
Class Timings & Structure
- Classes are conducted 3 days a week (1 hour per session)
- 12-month academic year aligned with Gandharva Mahavidyalaya syllabus
- Annual Examinations: Held in April
- Regular attendance and progress evaluation are required for exam eligibility.
Fees & Payment Guidelines
| Course Level | Monthly Fee (₹) |
|---|---|
| Prarambhik (Beginner) | ₹750 |
| Madhyama 1 & 2 (Intermediate) | ₹1000 |
| Praveshika 1 & 2 | ₹850 |
| Visharad 1 & 2 (Advanced) | ₹1250 |
| Sugam Sangeet (Light Music) | ₹750 |
| Vividha Karyakram (Special Programs) | ₹500 |
Important:
- Minimum 3 months’ fee must be paid at admission.
- Exam fees are separate and must be paid to Gandharva Mahavidyalaya.
- Only pay via the official QR code – unauthorized payments will not be accepted.
- Regular attendance and progress evaluation are required for exam eligibility.
Code of Conduct
- Discipline & Commitment are Key!
- Attendance is mandatory – students must maintain the required number of classes to appear for exams.
- Respect & discipline must be maintained towards teachers, staff, and fellow students.
- Misconduct may lead to disciplinary action or even expulsion.
- Proper attire is required for dance students.
- Students who fail to meet attendance or progress criteria will not be allowed to appear for exams.
Parental Involvement & Communication
- Active Participation for Student Growth!
- Parents must meet teachers once a month to discuss their child’s progress.
- Attend all school-organized musical & cultural events with your child.
- Regularly check the school notice board for important updates.
- For any concerns, contact the Administrator, Committee Head, or Secretary.
- Your involvement ensures a better learning experience for your child!
विविध कार्यक्रम
कमानी रंगमंच आणि संगीत नाटक
कालातीत असे अभिजात संगीतनाटक आणि आधुनिक आशय आणि आकृतिबंधाच्या नाटक व साहित्यकृतींचे सादरीकरण
नाट्यस्पर्धा आणि महोत्सव
विविध नाट्यस्पर्धा आणि नाट्यमहोत्सवात सहभाग
नाट्यप्रशिक्षण
यशस्वी कलाकार आणि तज्ञ रंगकर्मींसोबत कार्यशाळा आणि काम करण्याचा अनुभव
प्रायोगिक रंगभूमी आणि नाट्यसंहिता वाचन
प्रायोगिक रंगभूमी आणि रंगमंचावर विविध प्रयोग करण्याकरिता अनुकूल असे अवकाश

देवल संगीत विद्यलयाच का?
- १९१६ पासून रंगभूमीचा ध्यास
- प्रत्यक्ष नाट्यानुभव
- रंगभूमीवर प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी
