देवल क्लबची सुरेल परंपरा
समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे कोंदण लाभलेल्या कोल्हापूर शहराच्या मध्यभागी संगीत संपदेची दोन बीजे रोवली गेली. त्यातील एक होते १८८३ साली सुरु झालेले करवीर गायन समाज आणि १८९३ साली सुरु झालेले देवल क्लब. संगीत रसिकांच्या उत्कटतेतून जन्मलेल्या या घटकांनी कोल्हापूरच्या शास्त्रीय संगीतच्या ऐतिहासिक वारशाची सुरुवातीची बीजे पेरली.

करवीर गायन समाज – पहिली पाऊले
समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे कोंदण लाभलेल्या कोल्हापूर शहराच्या मध्यभागी संगीत संपदेची दोन बीजे रोवली गेली. त्यातील एक होते १८८३ साली सुरु झालेले करवीर गायन समाज आणि १८९३ साली सुरु झालेले देवल क्लब. संगीत रसिकांच्या उत्कटतेतून जन्मलेल्या या घटकांनी कोल्हापूरच्या शास्त्रीय संगीतच्या ऐतिहासिक वारशाची सुरुवातीची बीजे पेरली.

दोन संस्थांचे एकत्रीकरण
१९४६ मध्ये करवीर गायन समाज आणि देवल क्लब या दोन संस्थांचे सूर जुळून आले आणि दोन संस्थांचे एकत्रीकरण होऊन त्यांना एक स्वतंत्र ओळख प्राप्त झाली ज्याचे नामकरण, गायन समाज देवल क्लब असे झाले. सामाईक उद्दिष्ट्यांसाठी एकत्र आलेल्या या दोन संस्थांनी पुढे जाऊन हिंदुस्थानी शास्त्रीय कलांच्या जपणुकीमध्ये एखाद्या दीपस्तंभासारखे काम केले.

उदात्त राजाश्रयाची साथ – शाहू महाराजांची कौतुकाची थाप
द्रष्टे राजे, कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी देवल क्लब चे सांस्कृतिक महत्व ओळखले होते. त्यांनी दिलेल्या नि:षर्त पाठिंब्यामुळे, खुल्या दिलाने दिलेल्या रक्कम रुपी मदतीने आणि इमारत उभी करण्यासाठी दिलेल्या जागेने, या छोट्याश्या रोपट्याचे पुढे भव्य वृक्षात रूपांतर झाले आणि कोल्हापुरात संगीत, नृत्य आणि नाट्य या दृश्य कलांसाठी एक हक्काचे व्यासपीठ तयार झाले.

कोल्हापुरातील सांस्कृतिक वारशाचे जतन
शाहू महाराजांच्या कारकिर्दीत कलापूर्ण हे नाव भूषविणारे कोल्हापूर कलाकरांचे जनक म्हणून जन्माला आले. नगराचा सांस्कृतिक पट विस्तारला. संगीत, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांना या भूमीने जोपासले. बालगंधर्व आणि केशवराव भोसलेंसारख्या प्रतिभावंतांना जोपासत कलेच्या उत्सवाच्या केंद्रस्थानी असलेला क्लब देशभरातील कलापटलावर कायम ठसा उमटवत राहिला.

करवीर गायन समाज – पहिली पाऊले

दोन संस्थांचे एकत्रीकरण

उदात्त राजाश्रयाची साथ – शाहू महाराजांची कौतुकाची थाप

कोल्हापुरातील सांस्कृतिक वारशाचे जतन
महानतेची मुळे - आपला समृद्ध संगीत वारसा


भास्करबुवा बखले
Bhaskar Raghunath Bakhale (17 October 1869 – 8 April 1922) was a Hindustani classical vocalist, a composer, and a teacher. Bhaskar Raghunath Bakhale.


किशोरी आमोणकर
Kishori Amonkar was an Indian classical vocalist, belonging to the Jaipur Gharana, or a community of musicians sharing a distinctive musical style. She is considered to be one of the foremost classical singers in India. She was a performer of the classical genre khyal and the light classical genres thumri and bhajan.


गोविंदराव टेंबे
He used to accompany Pt. Bhaskarbuwa Bakhale, and would also often perform solo, but later gave up harmonium for most part of his career. He composed music for the drama Manapman in 1910, and also for the first Marathi talkie Ayodhyecha Raja (1932). He also acted in both these productions.


सुरेश तळवलकर
Talwalkar was born in 1948 into a Marathi family in Chembur, Mumbai. He belongs to the Keertankar family of Shri Dholebuva. Keertana being a classical form of devotional and musical discourse, a liking for the classical music was inculcated in him right in the childhood.


पं. भीमसेन जोशी
On 9th and 11th October 1998, Gayan Samaj Deval Club, Kolhapur, hosted the legendary Pandit Bhimsen Joshi. His soulful renditions of classical khayals and bhajans captivated the audience, celebrating the club’s rich legacy and leaving an indelible mark on Indian classical music.
Check the Glimps